सुस्वागतम. .....सुस्वागतम. ..." ज्ञानदीप " या माझ्या ब्लाॅगला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत.

Telegram Channel

Dnyandeep टेलिग्राम चॅनेल वर जॉईन कसे व्हायचे ?

Dnyandeep टेलिग्राम  चॅनेल वर जॉईन होण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स पूर्ण करा :●प्रथम प्ले स्टोर मधून टेलिग्राम ( Telegram ) हे अँप डाउनलोड करा . किवा खालील लिंक वर क्लिक करून आपल्या फोनमध्ये Install करा.

https://play.google.com/store/apps/details?id=org.telegram.messenger

●टेलिग्राम डाउनलोड झाल्या नंतर , त्यावर व्हाट्स अँप प्रमाणे आपला नंबर रजिस्टर करा .

●त्यानंतर टेलिग्राम ऍपच्या वरिल भागात असणाऱ्या सर्च ऑप्शन मध्ये @Dnyandeep  असेच सर्च करा.( लक्षात घ्या,कुठलाही स्पेस न देता @Dnyandeep असेच सर्च करा नाहीतर चॅनेल सापडणार नाही)


●आपणास 🌍Dnyandeep 🌍 चॅनेल दिसेल त्यावर क्लिक करा .


 ●Dnyandeep चॅनेल ओपन होईल ,आता तुम्ही Dnyandeep चॅनेल वर असाल. Dnyandeep चॅनेल वरील Msg लोड होईपर्यंत थोडा वेळ थांबा .

●आता  चॅनेल च्या तळाला खाली जॉईन (Join) चा ऑप्शन असेल तिथे क्लीक करा .


●किंवा टेलिग्राम वर रजिस्टर केल्या नंतर येथे क्लिक करा
झाले काम अपडेट मिळणे सुरु होतील.


● लक्षात घ्या, यासाठी आपणास कुणालाही Request पाठविण्याची गरज नाही. वरील पूर्ण क्रिया तुम्हाला स्वतः करायची आहे.

● जर Channel सोडायचे असेल तर चॅनेलच्या नावावर क्लिक करा, व सर्वात शेवटी Leave Channel असे बटण दिसेल त्यावर क्लिक करा. आपण Channel मधून Left व्हाल.