सुस्वागतम. .....सुस्वागतम. ..." ज्ञानदीप " या माझ्या ब्लाॅगला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत.

सराव प्रश्नसंच

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , पुणे ( विद्या परिषद ) यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत भाषा व गणित या दोन विषयासाठी( इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाकरिता) सराव प्रश्नसंच तयार केले आहेत.
 सदरील सराव प्रश्नसंच डाऊनलोड करण्यासाठी संबंधित विषयाच्या नावावर क्लिक करा.

          ● भाषा ●                          ● गणित ●


4 comments:

  1. बहुत खूब 👌👌👌खूप चांगला आणि उत्कृष्ट ब्लॉग आहे.कुंदन सरांचे आभार 👍👍👍👍👍👍👌👌

    ReplyDelete
  2. फारच छान.आमच्या मनाला आनंद असे शैक्षणिक उपक्रम
    खुपच छान.सर तुमचे मनापासून आभार.

    ReplyDelete