सुस्वागतम. .....सुस्वागतम. ..." ज्ञानदीप " या माझ्या ब्लाॅगला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत.

शिष्यवृत्ती परीक्षा 2017 प्रवेशपत्र


 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2017 चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

Hall Ticket print कशी काढावी?
▶ सर्व प्रथम खालील इमेज वर क्लिक करा.
▶ आपल्या समोर शिष्यवृत्ती ची website चा home page आलेली असेल.
▶ त्यात user name मध्ये शाळेचा udise क्रमांक लिहावा.
▶ या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.
▶ आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला एक chek box आलेला आहे त्यात क्लिक करावे.
▶ लॉगिन करावे.
▶ आपल्या शाळेत जर ५वी व ८वी दोन्ही इयत्ता असतील तर pup  व pss या option च्या खाली Hall ticket या टॅब वर क्लिक करावे.
▶ आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.
▶ त्याची प्रिंट काढून घ्या.No comments:

Post a Comment