सुस्वागतम. .....सुस्वागतम. ..." ज्ञानदीप " या माझ्या ब्लाॅगला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत.

YCMOU RESULTSप्रथम खालील इमेज वर क्लिक करा.

त्यानंतर शेवटी असलेल्या बॉक्स मध्ये आपला Event निवडा.

जसे :- January 2017

त्यांनंतर उजवीकडे असलेल्या बॉक्स मध्ये आपला PRN नंबर टाका.

शेवटी Search या बटनावर क्लिक करा.


शिष्यवृत्ती परीक्षा 2017 प्रवेशपत्र


 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2017 चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

Hall Ticket print कशी काढावी?
▶ सर्व प्रथम खालील इमेज वर क्लिक करा.
▶ आपल्या समोर शिष्यवृत्ती ची website चा home page आलेली असेल.
▶ त्यात user name मध्ये शाळेचा udise क्रमांक लिहावा.
▶ या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.
▶ आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला एक chek box आलेला आहे त्यात क्लिक करावे.
▶ लॉगिन करावे.
▶ आपल्या शाळेत जर ५वी व ८वी दोन्ही इयत्ता असतील तर pup  व pss या option च्या खाली Hall ticket या टॅब वर क्लिक करावे.
▶ आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.
▶ त्याची प्रिंट काढून घ्या.Attendance ( हजेरी ) App बाबत

एका क्लीकमध्ये Daily attendance (Upasthiti) app /सेल्फी app डाउनलोड करा

ब्लॉग वर डाव्या कोपऱ्यातील असलेल्या इमेज वर क्लिक करून हजेरी App डाउनलोड करून घ्या.
app size:-5.5mb

1.वरील लिंक द्वारे app डाउनलोड केल्यानंतर मोबाइल मधील Download folder शोधा त्यामध्ये attendance.apk फ़ाइल मिळेल. 

2.त्यावर क्लीक करा आणि install वर क्लीक करा.

3.install होत नसल्यास मोबाइलमधील setting मध्ये जावून
Security मधील Unknown source समोरील बटन on करा अथवा चेक मार्क लावा. इनस्टॉल करा इनस्टॉल होईल.

4.इंस्टॉल झाल्यानंतर app ओपन करा.

5.app open झाल्यावर आपल्या शाळेचा UDISE कोड enter करा. त्याखाली आपले मोबाइल नंबर enter करून Register वर क्लीक करा.(mobile नंबर सरलमध्ये अपडेट असलेला असावा) वर्गशिक्षकानी सरलला आपला कोणता नंबर अपडेट केलेला आहे या करीता सरल भरणारे शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांच्या कडून Confirm करून घ्यावे.

6.Register वर क्लीक केल्यानंतर थोडं Wait.... करा.आपल्या सरलला Register असलेल्या मोबाइल नंबरला एक OTP (One time password) कोड येईल. कोड एंटर करून confirm करा.

7.आता सदर app वापरण्यास सज्ज असेल.

8.app ओपन केल्यावर Click here to began with attendance दिसेल त्यावर क्लीक केल्यानंतर attendance, attendance report, selfie, selfie report दिसेल. या द्वारे आपण attendance भरु शकतो. या मध्ये आपण शिकवत असलेला वर्ग दिसतील. (दूसरे इतर वर्ग दिसत नाहीत) त्यासाठी प्रत्येक शिक्षकाजवळ स्मार्ट फोन असायला पाहिजे.
----------------------------------------------------------------------

     उपस्थिती/सेल्फी App बाबत सविस्तर माहितीचे Manual डाउनलोड करण्यासाठीची  लिंक    

https://goo.gl/vXMJ3x

डॉ. सुभानन गांगळ यांचे मटेरियल

●युनिकोड माध्यमातुन मराठमोळी अस्मिता व संस्कृतीचे शिक्षण देणारे फॉण्ट व सॉफ्टवेअर

● हस्ताक्षर सुधारण्यासाठीच्या थेंबाथेंबाच्या फॉण्टमधुन साकारलेल्या 1000 फाइल्स

 ●पक्षी-प्राणी यांची शेकडो चित्रे मराठी नावासह

●हसत खेळत गंमत जंमत करत मुलामुलींना गणित शिकवणारे पॉवरपॉइंट व एक्सेल प्रोग्रॅम्स

 ●नोकरदार, कारखानदार, वकील, इंजीनीअर, डॉक्टर, कारकुन, सेक्रेटरी, दुधवाले, पेपरवाले, इस्टेट एजंट, भगीनी, दुकानदार, वाचनालये, बँकांचे व्यवहार, . . . अशा अनेक उद्योग व्यवहारांना उपयोगी पडणारे प्रोग्रॅम्स
आणि बरेच काही ....डाउनलोड करण्यासाठी खालील इमेज वर क्लिक करा.